#sharadpawar #maharashtrakarnatakaborder #sakal <br />कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत पाठोपाठ अक्कलकोटवरही दावा ठोकला आहे. यावरुन आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळतोय. अशात या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.<br />मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News <br /><br />Please Like and Subscribe for More Videos.